Pimpri Chinchwad Firing News | पिंपरी चिंचवडच्या सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीत तरुणावर गोळीबार

Pimpri Chinchwad Firing News Today | पिंपरी-चिंचवडच्या सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीत तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीत तरुणावर गोळीबार करण्यात आला. दीपक कदम असं या जखमी तरुणाचं नाव आहे. गोळीबार करणाऱ्या अज्ञात तरुणाचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय. परंतु पोलीस स्टेशनच्या हद्दीत तरुणावर गोळीबार करण्यात आल्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. रात्रीच्या सुमारास ही संपूर्ण घटना घडली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com