Special Report : Praful Patel | पटेलांना जिरेटोप भोवला, टीकेची झोड उठल्यानंतर पटेलांची माघार

जिरेटोपचा वाद प्रफुल्ल पटेलांना चांगलाच भोवलाय. सर्वच स्तरांमधून संतापाची लाट उसळल्यामुळे पटेलांनी यावर सारवासारव करत स्पष्टीकरण दिलंय.

Narendra Modi And Prafull Patel | जिरेटोपचा वाद प्रफुल्ल पटेलांना चांगलाच भोवलाय. सर्वच स्तरांमधून संतापाची लाट उसळल्यामुळे पटेलांनी यावर सारवासारव करत स्पष्टीकरण दिलंय. मात्र माफी न मागितल्यामुळे संभाजी ब्रिगेडनं मात्र आक्रमक पवित्रा घेतलाय. पटेलांनी माफी न मागितल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ब्रिगेडनं दिलाय. तर या वाटावरून ठाकरे गटानं मोदींनाच लक्ष्य केलंय. यावरचा हा विशेष रिपोर्ट...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com