VIDEO: मदत करुनही पवार मागे सरकले, Sanjay Shirsat यांचा खोचक टोला

Sanjay Shirsat on Sharad Pawar's Article News: ठाकरे गटाच्या मुखपत्रात शरद पवार यांचा लेख, संजय शिरसाट यांचा शरद पवार यांना टोला.

ठाकरे गटाच्या सामना मुखपत्रात शरद पवार यांचा लेख छापून आला आहे. या लेखातून शरद पवार यांनी मराठी माणसाला बुजरेपणा सोडण्याचा सल्ला दिला आहे. दिल्लीकरांना मराठी माणसाबद्दल आकस नसल्याचंही पवारांनी या लेखातून म्हटलं आहे. यावर आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी जोरदार टोला लगावला आहे. मराठी माणूस पंतप्रधान झाला पाहिजे ही भूमिका सर्वात आधी बाळासाहेबांनी मांडली. पण जेव्हा प्रसंग आला तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना मदतही केली, मात्र त्यावेळी पवार मागे सरकले असा खोचक टोला संजय शिरसाट यांनी शरद पवार यांच्या लेखावरुन लगावला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com