Pankaja Munde: पंकजा मुंडेंचं विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाल्या?

Pankaja Munde Meet Chandrashekhar Bawankule: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या आईचे निधन झाल्याने पंकजा मुंडेंनी बावनकुळेंची भेट घेतली.

नागपूर: पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde )भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची (Chandrashekhar Bawankule) भेट घेतली.ही भेट वैयक्तीक असल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलं. माध्यमांशी संवाद साधताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मी 15 वर्षांपासून राजकारणात आहे. पण पुढचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल हे सांगण्यासाठी मी पात्र नाही. तसेच नाना पटोलेंच्या संदर्भातील प्रश्वावर म्हणाल्या , नाना पटोले (Nana Patole ) यांनी केलेल्या मागणीसंदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com