Pakistan Lahore News: इस्लामपूरचं झालं कृष्णा नगर; ८० वर्षानंतर पाकिस्तानमध्ये नावं बदलली | VIDEO

Pakistan Lahore News: पाकिस्तानमध्ये फाळणीनंतर ८० वर्षांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता लाहोरमधील चौकांना फाळणीआधीची नावे देण्याची परवानगी देण्यात आली आहे.

फाळणीनंतर सुमारे 80 वर्षांनी पाकिस्तानमधील ऐतिहासिक शहर लाहोरमध्ये एक मोठी सांस्कृतिक क्रांती पाहायला मिळतेय. लाहोर प्रशासनानं आता आपल्या रस्ते, गल्ल्या आणि चौकांना त्यांची फाळणीपूर्वीची हिंदू, शीख आणि जैन नावे पुन्हा देण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब सरकारच्या या मोहिमेअंतर्गत 'इस्लामपुरा' आता पुन्हा 'कृष्ण नगर' झालंय. तर 'बाबरी मस्जिद चौका'चं नाव बदलून 'जैन मंदिर चौक' करण्यात आलंय. शहराचा वारसा आणि सामायिक संस्कृती जपण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे लाहौरच्या जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला आहे. फाळणीनंतर ८० वर्षांनी हा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com