ऑपरेशन सिंदूर 2.0 होणार, भारत पुन्हा करणार एअर स्ट्राइक, पाकिस्तानातील या शहरांवर करणार हल्ले?

Operation Sindoor 2.0 : भारतानं पाकिस्तानातील १२ दहशतवादी ठिकाणांची यादी तयार केली आहे. एकीकडं ऑपरेशन सिंदूर सुरूच राहील असं सरकारनं जाहीर केलंय. त्यामुळं आता पाकिस्तानात पुन्हा हवाई हल्ले होऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

ऑपरेशन सिंदूरमुळं पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकली आहे. मात्र या ऑपरेशन सिंदूरचा सिलसिला इथंच थांबणार नाही. दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त करून 100 दहशतवाद्यांना कंठस्नान घालणारं ऑपरेशन सिंदूर इथेच संपणार नाहीये. ऑपरेशन सिंदूरने पाकच्या नेत्यांची झोप उडवलीय; पण त्यांच्याकडूनही दिल्या जाणाऱ्या युद्धाच्या पोकळ वल्गना मात्र थांबत नाहीयेत. पाकवर झालेल्या या हल्ल्याचा घाव भरण्याआधीच भारतानं ऑपरेशन सिंदूर 2.0 राबवण्याची तयारी सुरू केलीय.

काय आहे ऑपरेशन सिंदूर 2.0?

मस्जिद-ए-अक्सा

चेलाबंदी

अब्दुल्ला बिन मसूद

दुलाई

गढ़ी हबीबुल्लाह

बतरासी

बालाकोट

ओघी

सेंसा

बराली

डुंगी

बोई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com