...तर सिलिंडर मिळणार नाही; घरगुती गॅसची टंचाई? पाहा VIDEO

gas cylinder price hike : केवायसी न केलेल्यांना सिलिंडर मिळणार नसल्याचे माहिती समोर आली आहे. त्यामुळे केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलं आहे.

सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी हाती आली आहे. केवायसी न केलेल्या ग्राहकांना घरगुती गॅस सिलिंडर मिळणार नाही. दोन सिलिंडरमधील अंतर २१ दिवसांवरून ३० दिवसांवर करण्यात आलं आहे. तब्बल या अंतरामध्ये ८ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. अनेक ग्राहकांचे केवायसी प्रलंबित आहेत. तसेच पुरवठदारांकडे गॅसचा साठा कमी आहे. त्यामुळे घरगुती गॅसची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी गॅस काटकसरीने वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com