Jalna News: जालना- रायगव्हाणमध्ये राजकीय नेत्यांना गावात No Entry!

ओबीसी नेता सोडता अन्य नेत्यांना गावात प्रवेश बंदी. ओबीसी समाजाने रायगव्हाण गावात लावला फलक...

No Entry To Politician In Jalna News: एक मोठी बातमी हाती येतेय. गावात चक्क राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आलीये. गावबंदीचा फलकच गावात लावण्यात आलेला आहे. जालन्यातील (Jalna) परतूर तालुक्यातील रायगव्हाण गावात राजकीय नेत्यांना गावबंदीचा फलक लावण्यात आला आहे. ओबीसी (OBC) नेता सोडता अन्य कोणत्याही नेत्यांना गावात प्रवेश करू नये तसे झाल्यास मोठा अवमान करण्यात येईल असा इशाराही या फलकावर देण्यात आलाय. दरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी हा निर्णय अयोग्य असल्याच म्हटलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com