Video
Special Report: Nitish Kumar आणि Narendra Modi यांचं मनोमिलन, सोबत राहण्याचं दिलं आश्वासन
Nitish Kumar News Today: संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीए आघाडीची बैठक पार पडली दरम्यान नितीश कुमार आपल्या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाया पडले. या दोन्ही नेत्यांचा मिलाप अनेकांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.