VIDEO: Sachin Vaze यांच्या Anil Deshmukh यांच्यावरील आरोपांवर Nitesh Rane यांची जोरदार टीका

Nitesh Rane on Sachin Vaze News: अनिल देशमुख यांच्यावर सचिन वाझे यांची टीका, त्यावर नितेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे.

अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा आरोप सचिन वाझे यांनी केला आहे. यावरुन आता राजकारण रंगताना दिसत आहे. सचिन वाझेंच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांनीच वाझेंना आरोप करायला लावले असा आरोप अनिल देशमुख यांनी केला होता. तर भाजपचा निवडणुकीमध्ये पराभव होऊ नये म्हणून वाझेंकडून आरोप करुन घेत असल्याची टीका संजय राऊत यांनी केला होता. तर आता भाजप खासदार नितेश राणे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. फडणवीसांवर पेनड्राईव्ह दाखवत आरोप करत होते. तर आता वाझेंबद्दल पण पेनड्राईव्ह दाखवावा असा घणाघात नितेश राणे यांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com