Special Report: कोणाला घडवायचीये महाराष्ट्रात दंगल?

Malvan Rada News Today: 'महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा डाव'? ... निलेश राणे यांच्या वक्तव्यानं खळबळ...

मालवणमधील महाराजांचा पुतळा कोसळल्यावरुन संतापाचं वातावरण असतानाच माजी खासदार निलेश राणेंच्या वक्तव्यानं खळबळ उडाली आहे. दंगल घडवण्याचा कट रचला जातोय, असं विधान निलेश राणेंनी केलंय. कोणाला घडवायचीये महाराष्ट्रात दंगल? पाहूया एक रिपोर्ट...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com