Video
Ahmednagar Lok Sabha Exit Poll 2024 News | भाजपचा गड निलेश लंके भेदणार? काय सांगतात अहमदनरचे एक्झिट पोलचे आकडे काय?
Ahmednagar Lok Sabha Exit Poll 2024 News | अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके आघाडीवर! एक्झिट पोलचे आकडे भाजपचं टेंशन वाढवणार?
पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार अहमदनगर दक्षीण लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके आघाडीवर असल्याचा अंजाज वर्तवण्यात आला आहे. या मतदारसंघात भाजपचे सुजय विखे यांना धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नगर दक्षीण लोकसभा मतदारसंघ भाजपला बालेकिल्ला आहे. याच बालेकिल्ल्याला शरद पवार गटाने निलेश लंकेंच्या माध्यामातून सुरुंग लावण्याचा अंदाज या एक्झिट पोलने केला आहे. निलेश लंके विरुद्ध सुजय विखे हा सामना चांगलाच हॉयवॉल्टेज झाला होता. या निलेश लंके आघाडीवर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.