VIDEO : भाजप नेते Vinod Tawde यांच्यावर 'ही' मोठी जबाबदारी

Vinod Tawade Bjp News : भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावर भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियानाचे प्रमुख जबाबदारी पडली आहे.

विनोद तावडे यांच्यावर भाजपकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपकडून विनोद तावडे यांना भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियानाचे प्रमुख ही नवीन जबाबदारी देण्यात आले आहे.

नवी दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची आज बैठक होत आहे. दरम्यान आगामी विधानसभा निवडणूकी संदर्भात या बैठकीत चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान विनोद तावडे यांच्यावर भाजपकडून आता मोठी जबाबदारी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत भाजपची रणनिती काय असेल हे पाहणं आता महत्त्वाचं होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com