Varsha Gaikwad News: NEET परीक्षेत घोटाळा, वर्षा गायकवाडांकडून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Varsha Gaikwad Video: NEET परीक्षेतील घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँग्रेसच्या खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेबाहेर जोरदार आंदोलन सुरु आहे.

मुंबई: NEET परीक्षेतील घोटाळ्यावरुन मुंबई महापालिकेबाहेर जोरदार आंदोलन सुरु आहे. काँग्रेसच्या खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे. NEETपरीक्षेतील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे. NEET परीक्षेतील घोटोळ्यावरुन काँग्रेस आक्रमक झाली आहे. आंदोलनादरम्यान सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com