Video
Nashik Yeola Taluka Onion: विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांची चिंता वाढली|VIDEO
Yellow Alert in Nashik: नाशिकच्या येवला तालुक्यात संध्याकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे कांदा व मका पिकं पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांमध्ये पिकांच्या नुकसानीची भीती वाढली आहे.