MVP Annual Meeting: नाशिकमध्ये मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वार्षिक सभेत राडा|VIDEO

Private Vs Cluster University Debate In MVP: नाशिकमध्ये मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या १११व्या वार्षिक सभेत गोंधळ उडाला. खासगी विद्यापीठाच्या प्रस्तावावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार हाणामारी झाली.

मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेची 111 वी वार्षिक सर्वसाधारण सभेत मोठा राडा झाला. विद्यापीठ स्थापनेच्या मुद्यावरून बैठकीत सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये व्यासपीठावरच हाणामारी झाली.

यावेळी सभेत खासगी विद्यापीठ हेच संस्थेसाठी फायदेशीर असल्याची भूमिका सत्ताधाऱ्यांची आहे. याचा प्रस्ताव देखील मांडण्यात आला होता. परंतु या प्रस्तावाला विरोधकांनी जोरदार विरोध दर्शविला. क्लस्टर विद्यापीठ हेच संस्थेतील लोकशाही पद्धतीला जिवंत ठेवणार असल्याचा दावा यावेळी विरोधकांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com