Video: दीपक केसरकरांना एकनाथ शिंदेंनी समज दिली? नेमकं काय म्हणाले नरेश म्हस्के
ठाण्यातील लहान मुलगी आर्या शाह जर्मन सरकारच्या ताब्यात आहेत. तिचे आई वडील तिची मागणी करत आहेत मात्र नियमात अडकल्याने तिला पुन्हा यायला अडचण येत आहे. हा प्रश्न मी अधिवेशनात मांडला होता. विदेश मंत्रालयाकडून मला पत्र आलं असून त्यांनी पाठपुरावा करत असल्याचं सांगितलं आहे. ती मुलगी नियमाने भारतीयांच्या ताब्यात देण्याची गरज आहे.राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. घडलेली घटना खेदजनक आहे पण त्याचं खापर राज्य सरकारवर फोडणे योग्य नाही. संजय राऊत यांच्या विधानाच सर्वांनी निषेध करण्याची गरज आहे. दीपक केसरकर यांनी केलेलं विधान चुकीचं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीपक केसरकर यांना योग्य समज दिली आहे असं नरेश म्हस्के म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.