Video: शिवाजी पार्कवर मोदींचं स्वागत होत असताना राज ठाकरेंची बॉडिलॅग्वेज कशी होती?

PM Modi Raj Thackeray Shivaji Park Sabha: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर आल्यानंतर काय घडलं? कुणी नेमकं मोदींचं स्वागत कशा प्रकारे केलं?

नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्कवर शुक्रवारी सभा पार पडली. राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी यावेळी एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं. नरेंद्र मोदी यांचं सभास्थळी आगमन होताच, दिग्गज नेत्यांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आली. एकनाथ शिंदे, अजित पवार, सुनिल तटकरे, रामदास आठवले, इत्यादी नेत्यांनी नरेंद्र मोदी यांचं स्वागत यावेळी केलं. दरम्यान, राज ठाकरेही यावेळी मोदींचं स्वागत करण्यात मागे राहिले नाहीत. त्यांनीही नरेंद्र मोदी यांचं स्वागत केल्याचं यावेळी पाहायला मिळालं. नेमकं यावेळी कोणत्या राजकीय नेत्यानं नरेंद्र मोदी यांचं कशापद्धतीने स्वागत केलं, त्याचाच आढावा या व्हिडीओच्या माध्यमातून घेणार आहोत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com