Narendra Dabholkar Update | दाभोलरांच्या हत्येप्रकरणी सुनावणी सुरु,विरेंद्र तावडेंची निर्दोष मुक्तता!

Narendra Dabholkar News Today | महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आलाय. जवळपास ११ वर्षानंतर हे प्रकरण निकाली निघत आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आलाय. जवळपास ११ वर्षानंतर हे प्रकरण निकाली निघत आहे. या प्रकरणात पाच आरोंपींविरोधात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. यामध्ये डॉक्टर वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर सचिन अंदुरे आणि कळसकर यांना जन्मपेठ सुनावण्यात आली आहे. तसंच त्यांना ५ लाखांचा दंडही सुनावण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com