Narayan Rane | कुलूपातला मुख्यमंत्री म्हणत राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका!

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यात महायुतीचा मेळावा पार पडला. यावेळी नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केलीय. शरद पवारांमुळेच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होता आलं असं नारायण राणे म्हणालेत

Narayan Rane On Uddhav Thackeray | सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यात महायुतीचा मेळावा पार पडला. यावेळी नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केलीय. शरद पवारांमुळेच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होता आलं असं नारायण राणे म्हणालेत. डीच वर्षात दोनदा मंत्रालयात जाणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहतो. मुख्यमंत्री असताना मातोश्री सोडली नाही कुलूपातला मुख्यमंत्री असं देखील राणे यावेळी म्हणालेत. याचे खासदार पाच, शरद पवारांचे तीन आणि वणवण फिरणाऱ्या राहुल गांधींचे पन्नास खासदार आणि हा पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहतो अशा शब्दात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com