Nandurbar News: मरणानंतरही आदिवासींच्या मरण यातना संपेना

पावसाळ्यात नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असतं नदी दोरीच्या साह्याने किंवा होळीच्या साह्याने पार करावी लागत असते.

Nandurbar News: ही व्हायरल दृश्य सातपुड्याच्या दुर्गम भागातील नाहीत नंदुरबारच्या जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या 20 ते 25 किलोमीटर असलेल्या नंदुरबार तालुक्यातील नंदपुर गावातील आहेत. गावाजवळ जाणाऱ्या नदीच्या दुसऱ्या बाजूला गावातील नागरिकांच्या शेती आणि स्मशानभूमी आहे. पावसाळ्यात नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असतं नदी दोरीच्या साह्याने किंवा होळीच्या साह्याने पार करावी लागत असते. गावात एखाद्या ची मयत झाली तर गावकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. गावातील एका अंत्यविधीसाठी करावी लागणारी कसरत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com