Video
धबधब्यावर थरार; मानवी साखळी करून पर्यटकांची सुटका, व्हिडिओ व्हायरल
Human Chain Rescue At Sheikh Farid Waterfall Nanded: नांदेडच्या माहूर तालुक्यातील शेख फरीद धबधब्यावर पर्यटकांचा जीवावर बेतलेला प्रसंग घडला. मुसळधार पावसामुळे अडकलेल्या पर्यटकांना स्थानिक नागरिकांनी मानवी साखळी करून वाचवलं.
