Video
Saam Maha Exit Poll : नागपूरच्या काटोलमध्ये नगराध्यक्ष कोण होणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Saam Maha Exit Poll news : नागपूरच्या काटोलमध्ये संभाव्य नगराध्यक्ष म्हणून भाजपच्या उमेदवाराचं नाव पुढे आलं आहे. काटोलमध्ये संभाव्य नगराध्यक्ष म्हणून कल्पना उमप यांचं नाव समोर आलं आहे.
