Video
Special Report: Nagpur Hit & Run: 22 कोटींसाठी सुनेने काढला सासऱ्याचा काटा
Nagpur Hit & Run News Today: पैशांसाठी हत्या करण्याची घटना काही नवीन नाही. मात्र नागपुरात एका उच्च अधिकारी असलेल्या सुनेनं 22 कोटींच्या संपत्तीसाठी आपल्या सास-याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय.