Nagpur Congress Protest: नागपुरात काँग्रेसकडून चिखलफेक आंदोलन, कारण काय?

Nagpur Congress Protest News Today: मोदी सरकारविरोधात काँग्रेसकडून चिखलफेक आंदोलन नागपुरात केलं जात आहे. यावेळी पोलिसांनी देखील कडक बंदोबस्त केला आहे.

नागपुरात (Nagpur Congress Protest) काँग्रेसकडून चिखलफेक आंदोलन केलं जातंय. बेरोजगारीविरोधात काँग्रेसचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले आहे. यावेळी पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे. विविध विषयाला धरून हे आंदोलन केलं जात आहे. चिखलफेक असं या आंदोलनाला नाव देण्यात आलं होतं आणि जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. मोदी सरकारच्या (Modi Government) विरोधात घोषणाबाजी देण्यात आली. काँग्रेसने रस्त्यावरच ठिय्या आंदोलन मांडलं आहे. त्याचप्रमाणे धक्काबुक्की देखील करण्यात आलीये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com