Vidhan Sabha MVA Formula : विधानसभेसाठी मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला!

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...

Special Report : Vidhan Sabha MVA Formula : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...लोकसभेत सर्वाधिक जागा मिळवणारी काँग्रेस विधानसभेच्या सर्वाधिक जागा लढवण्याची शक्यता आहे. तर पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाला कमी जागा मिळणार असल्याचं समजतंय. मविआचा जागावाटपाचा काय फॉर्म्युला आहे आणि कोणते निकष आहेत यावरचा हा विशेष रिपोर्ट...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com