Mumbai-Nashik Highway Traffic : CM शिंदेंचा काल मुंबई-नाशिक महामार्गाचा पाहणी दौरा; आज पुन्हा वाहतूक कोंडी, VIDEO

Nashik Mumbai highway traffic update : नाशिक-मुंबई महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

मुंबई : नाशिक-मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. नाशिककडून ठाण्याकडे जाणाऱ्या वाशिंद ते पडघ्यादरम्यान मार्गावर जड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तब्बल ५ ते ६ किलोमीटर वाहतूक कोंडी झाली आहे. यामुळे प्रवाशांना तासंतास त्यांच्या गाडीतच बसून रहावं लागत आहे. कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या महामार्गाचा पाहणीदौरा झाला, तरी आज पुन्हा वाहतूक कोंडी झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com