Video
Mumbai Local News : सलग दुसऱ्यांदा रेल्वे रुळावरून घरसली! वडाळा-सीएसएमटी हार्बरची वाहतूक बंद
Mumbai Local News | रेल्वे रुळावरुन घसरण्याच्या सलग दुसऱ्या घटनेमुळे हार्बर लाईनची वाहतूक ठप्प झालेली आहे. सुदैवाने ही लोकल रिकामी असल्याने दुर्घटना टळली आहे. मात्र या सततच्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे.