VIDEO: नो महाराष्ट्रीयन म्हणणाऱ्या Arya Gold कंपनीला मनसेचा दणका

Mumbai MIDC News: मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील मरोळ MIDC कंपनील मनेचा दणका, Saam TV ने दाखवलेल्या बातमीचा Impact.

मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील मरोळ MIDC येथील आर्या गोल्ड कंपनीकडून एक जाहिरात करण्यात आली होती. प्रोडक्शन मॅनेजर या पदासाठी बिगर महाराष्ट्रीयन माणसासाठी जागा असल्याचं ह्या जाहिरातीत म्हटलं होतं. ही बातमी Saam TV कडून दाखवण्यात आली होती. आता मनसे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कंपनी मालकाचा चांगलाच समाचार घेतला आहे. महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला नोकरी नाकारण्याचा प्रकार या कंपनीकडून होत असल्याबाबकत आता कंपनीमालकाला मनसे स्टाईलनवे जाब विचारण्यात आला आहे. कंपनीमालकाकडून माफी मागण्यात आली असून यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com