Video: मनसैनिक अमोल मिटकरींना मारायला झाडू घेऊन गेले?

त्याच्या डोक्यावर केस नाही म्हणून तो सिनियर सिटिझन आह का? मग तर अनिल परबच्या डोक्यावर पण केस नाही ते पण सिनियर सिटिझन आहे का?

Sandip Deshpande MNS: "अमोल मिटकारी मूर्ख आहे. बाकी काही नाही पण आम्ही झाडू नेला होता मारायला. तो मूर्ख नाही तर नीच पण आहे. जो आमच्या मयत कार्यकर्त्याच्या बाबत राजकारण करतोय. त्याने भेटायला जावं पण राजकारण करू नये. सुपारीबाज हा नेरेटिव सेट करण्याचा प्रयत्न आहे. आम्ही वरलीकरांची सुपारी घेतली आहे. वरळी राडा प्रकरणी जो धक्काबुक्की आरोप करतो तो विनय कदम आहे तो UBT कामगार सेनाचे संजय कदम यांचा पुतण्या आहे. त्याच्या डोक्यावर केस नाही म्हणून तो सिनियर सिटिझन आह का? मग तर अनिल परबच्या डोक्यावर पण केस नाही ते पण सिनियर सिटिझन आहे का?" असा खोचक सवाल देखील संदीप देशपांडे यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com