Video
Maharashtra Politics : जोरात मिळवुया हात; मनसे-ठाकरे गटाच्या नेत्याची हातमिळवणी, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ
Maharashtra Political Update : मनसे-ठाकरे गटाच्या नेत्यांनी एका कार्यक्रमादरम्यान हातमिळवणी केली. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.