Milind Narvekar News : मिलिंद नार्वेकरांची मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांशी चर्चा

उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर विधानपरिषदेचा उमेदवार अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या स्वीय सहायक आता संसदीय राजकारणात येणार आहेत. त्यासाठी नार्वेकर यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी अर्जही दाखल केला आहे. यासाठी मिलिंद नार्वेकर विधान भवनात दाखलही झाले होते. यावेळी मिलिंन नार्वेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चाही केली आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. नार्वेकरांना जिंकण्यासाठी २३ मतांची गरज पडणार आहे. ठाकरे गटाकडे १४ आमदार आहेत. पण जिंकून येण्यासाठी नार्वेकरांना आणखी ९ आमदारांची मतं जुळवावी लागणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com