Video
MHADA News: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी, म्हाडाकडून होणार स्वप्नपूर्ती
सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न म्हाडाकडून पूर्ण केले जाणार आहे.म्हाडाकडून तब्बल 13 हजार 43 घरं बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.