Mhada Lottery : म्हाडाच्या नव्या घरांची लॉटरी कधी निघणार? महत्वाची माहिती आली समोर, VIDEO

Mhada Lottery update : म्हाडाच्या नव्या घरांची लॉटरी कधी निघणार, याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.

मुंबईकरांचं प्रत्येकाचं स्वत:चं घर असावं, असं स्वप्न असतं. समध्यमवर्गीयांचं प्रत्येकांचं घर घेण्याचं स्वप्न उराशी बाळगतात. म्हाडाने सात दशकांत अनेकांचं स्वप्न पूर्ण केलं आहे. मुंबईसह पुणे, नाशिकमध्ये घरांच्या गरजा मोठ्या आहेत. परवडणारे घरे उपलब्ध करून देण्यात म्हाडाचा मोठा वाटा असतो. याच म्हाडाचे सीईओ संजीव जैयस्वाल यांनी म्हाडाच्या घरांच्या लॉटरीविषयी महत्वाची माहिती दिली आहे. म्हाडाचे सीईओ संजीव जैयस्वाल म्हणाले, 'सर्वसामान्य म्हाडाच्या लॉटरीची वाट पाहत असतात. गेल्या वर्षभरात एक ते दोन लॉटरी काढल्या आहेत. सात हजारांची लॉटरी काढली. यंदा ऑगस्ट किंवा सप्टेंबरपर्यंत ३ ते ४ हजार घरांची लॉटरी काढणार आहोत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com