Mehebub Shaikh : मुलुंडमध्ये राडा,भाजपवर हल्लाबोल!

मुलुंड येथे पैसे वाटपाटपाचा आरोप करत भाजप आणि ठाकरे गटात हायवॉल्टेज राडा झाला.या राड्यात भाजपच्या मुलुंड येथील कार्यलयाची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसहीत शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी अटक केली.

Mehebub Shaikh News : मुलुंड येथे पैसे वाटपाटपाचा आरोप करत भाजप आणि ठाकरे गटात हायवॉल्टेज राडा झाला.या राड्यात भाजपच्या मुलुंड येथील कार्यलयाची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसहीत शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी अटक केली.यावर प्रतिक्रिया देताना मेहबूब शेख म्हणाले, सर्व यंत्रणा ही भाजपची घरगडी असल्यासारखी काम करतेय,आणि त्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनाअडकवलं जातयं.तसेच लोकशाही वाचवण्यासाठी कार्यकर्ते एकदा काय हजार वेळा जेलमध्ये जातील,परंतु भाजपच्या हुकूमशाही पुढे झुकणार नाहीत.असं मोठं वक्तव्य मेहबूब शेख यांनी केलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com