Special Report: 3 महिन्यांसाठीच 'लाडकी बहीण'? योजनेच्या कार्यकाळावरून वाद

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana News Today: काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर केलेल्या या अर्थसंकल्पातून घोषणांचा पाऊस पडला. यात महत्त्वाची आणि चर्चेची बाब ठरली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना.या योजनेवरुन पावसाळी अधिवेशनात वादळी चर्चा होतेय.

माझी लाडकी बहीण योजनेवरुन सध्या अधिवेशनात वादळी चर्चा होतेय. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना याच योजनेवरुन घेरण्याचा प्रयत्न केलाय. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मात्र या योजनेचा महायुतील फायदा होणार का हेच पाहावं लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com