Manoj Jarange Patil News | बघा आता कसा डाव टाकतो! जरांगे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार..

Manoj Jarange Patil News | मनोज जरांगे पाटील आता विधानसभा निवडणूक लढवणार! यासाठी त्यांनी 288 विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांचे अर्ज मागवले

मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी आजपासून पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलंय. सगेसोयरेंच्या अंमलबजावणीवर जरांगे अद्यापही ठाम आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन जरांगेंनी थेट निवडणूक लढण्याचं जाहीर केलंय. इतकंच नाही तर, जिंकण्याचा फॉर्म्युलाही त्यांनी सांगितलाय. थेट विधानसभा निवडणूक लढवून सत्ता मिळवण्याचा मनोज जरांगे पाटलांचं प्रयत्न आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगे पाटलांनी 288 मतदारसंघातील इच्छूक उमेदवारांचे अर्ज देखील मागवले आहे. मनोज जरांगेंचा हा डाव कुणाला जिव्हारी लागणार? पाहुयात त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com