Special Report: Manoj Jarange Patil विधानसभेच्या आखाड्यात? 288 जागा लढणार?

ओबीसीतून मराठा आरक्षण आणि सगे-सोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी झाली नाही तर विधानसभेला थेट नाव घेऊन पाडणार असल्याचा इशाराच मनोज जरांगे पाटलांनी दिलाय...

Manoj Jarange Patil News | मनोज जरांगे पाटील हे सगे सोयऱ्याच्या कायद्यासाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यातच ओबीसीतून मराठा आरक्षण आणि सगे-सोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी झाली नाही तर विधानसभेला थेट नाव घेऊन पाडणार असल्याचा इशाराच मनोज जरांगे पाटलांनी दिलाय... त्यावरचा हा खास रिपोर्ट....मराठा आरक्षण दिलं नाही तर विधानसभा निवडणुकीच्या 288 जागांवर उमेदवार देणार. तसेच आता थेट नाव घेऊन पाडेन, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारला दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com