Manoj Jarange Patil यांनी विधानसभेसाठी पहिला डाव टाकला, आगामी दिवसांत काय भूमिका घेणार?
मनोज जरांगे पाटील हे देखील आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. मनोज जरांगेंनी आगामी विधानसभेसाठी कंबर कसली आहे. शांतता रॅली संपली असून, जरांगे पाटील आजपासून अंतरवाली सराटीत विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांची मुलखात घेणार आहेत. 14-20 ऑगस्टदरम्यान या अंतरवाली सराटीमध्ये मुलाखती होणार आहेत. 29 ऑगस्टला निवडणूक लढायची, की नाही यासंदर्भात मनोज जरांगे त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत.दरम्यान मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात उत्सफूर्त प्रतिसाद जरांगेंना मिळालेला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.