Video
Manoj Jarange News: पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर जरांगेंकडून पलटवार!
Manoj Jarange Patil On Pankaja Munde Today News | मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर पलटवार केलाय. मी तुमच्या वाटेला गेलो नाही, माझ्या वाटेला जाऊ नका, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी पंकजा मुंडे यांना दिला आहे.