VIDEO: मुलींसाठी 100 टक्के शिक्षणाची अंमलबजावणी झाली असेल तर सरकारचं अभिनंदन, Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil News: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा दौरा नांदेडहून लातूरकडे रवाना, मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्याचा आज चौथा दिवस

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्याचा आज चौथा दिवस आहे. जरांगे यांची यात्रा नांदेडहून लातूरला रवाना झाली आहे. राज्यातील मराठा आता मुलांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे. आम्ही आमच्या मुलांच्या न्यायासाठी का रस्त्यावर येऊ नये? असा प्रश्न जरांगे यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्र्यांना मी 4-5 दिवसांपूर्वी बोललो होतो, मुलींसाठी 100 टक्के शिक्षण केलं होतं त्याची अंमलबजावणी झालेली नाही. परंतु जर त्याची अंमलबजावणी केली असेल तर त्यांचं अभिनंदन, सगळ्यांच्या लेकी, बाळींना न्याय मिळाला, त्याबद्दल सरकारचं कौतुक, पण अ‍ॅडमिशन घेताना जी मुलींची फिज घेतली ती परत देण्यातची मागणी जरांगे यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com