VIDEO: साताऱ्यात मुसळधार पावसाने रस्त्यांची चाळण; खड्ड्यांतून मार्ग काढताना नागरिकांची कसरत

Maharashtra Rain News Satara Heavy Rain: गेल्या चार ते पाच दिवसांपासून सातारा शहर व परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. आणि जसा पावसाळा सुरू झाला तसा सातारा शहरातील रस्त्यांची दूर अवस्था समोर यायला लागलेली आहे.

राज्यभरात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून सातारा शहर व परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. आणि जसा पावसाळा सुरू झाला तसा सातारा शहरातील रस्त्यांची दूर अवस्था समोर यायला लागलेली आहे. सातारा शहरांमध्ये प्रवेश करणारे मुख्य रस्त्यावर सुद्धा खड्ड्यांनी अक्षरशः रस्त्याची चाळण केल्याचे चित्र पाहायला मिळते साताऱ्यातील जुना आरटीओ चौक या परिसरातील रस्त्यांवर मोठे खड्डे पाहायला मिळत असून वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com