Maharashtra Lok Sabha Voting : महाराष्ट्रात किती टक्के मतदान? पाहा आकडेवारी

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांत मतदान होत आहे. या मतदारसंघांमध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 53.51 टक्के मतदान झालं आहे. मतदारसंघनिहाय आकडेवारी पाहा.

वर्धा - 56.66 टक्के

अकोला - 52.49

अमरावती- 54.50

बुलढाणा - 52.24

हिंगोली - 52.03

नांदेड- 52.47

परभणी - 53.79

यवतमाळ -54.04

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com