Video
सर्पमित्रांना ओळखपत्र आणि १० लाखांचा अपघात विमा मिळणार|VIDEO
Government Scheme For Snake Rescuers: सर्पमित्रांना आता शासनमान्यता मिळणार असून त्यांना ओळखपत्र आणि १० लाख रुपयांचा अपघात विमा मिळणार आहे. वन्यजीव संरक्षणातील त्यांच्या योगदानाला आता ‘अत्यावश्यक सेवा’ व ‘फ्रंटलाइन वर्कर’चा दर्जाही मिळण्याची शक्यता आहे.