Lok Sabha Election |अबब! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात 9 हजार कोटींचा मुद्देमाल जप्त!

Lok Sabha Election News Today | लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात ९ हजार कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर राज्यातही ५०० कोटींच्या पुढे मुद्देमाल जप्त केला गेला आहे.

लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात ९ हजार कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर राज्यातही ५०० कोटींच्या पुढे मुद्देमाल जप्त केला गेला आहे. ठाणे, भिवंडी आणि कल्याण लोकसभेत करडी नजर असणार आहे. राज्यासह केंद्रीय दलातील तुकड्याही तैनात करण्यात येणार आहेत. ठाण्यात १५ हजारांच्या वर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com