VIDEO: Manoj Jarange Patil यांच्या 'त्या' आरोपावर Laxman Hake यांचा जोरदार पलटवार

Laxman Hake On Manoj jarange Patil News: लक्ष्मण हाके यांच्या उपचाराचा दुसरा दिवस. जरांगेंच्या टीकेवर लक्ष्मण हाके यांच प्रत्युत्तर. रांगे साहेब कोणत्या शब्दाचा कोणता अर्थ काढतील हे सांगता येत नाही.

लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांच्या उपचाराचा आज दुसरा दिवस आहे. भुजबळ यांनी चेतावणी खोर वक्तव्य करत तलवारी वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे असा आरोप मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी केला होता. माध्यमांशी बोलताना ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जरांगेंवर निशाणा साधला आहे. जरांगे साहेब कोणत्या शब्दाचा कोणता अर्थ काढतील हे सांगता येत नाही असं ते म्हणाले. शेरोशायरीचा अर्थ मतीथार्थ घ्यायाच असतो .शब्दशः अर्थ घ्यायचा आणि ते शब्दाचा अर्थ घेऊन काही वक्तव्य करायची..असं म्हणत त्यांनी जरांगेंवर निशाणा साधला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com