सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात बिष्णोई गँगचा हात

Salman Khan Today News | सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणा लॉरेन्स बिश्नोनी गॅंगचा हात असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. अनमोल बिश्नोई नावाच्या फेसबुक अकाऊंटवर या गोळीबार प्रकरणी एक पोस्ट करण्यात आलीय. ही पोस्ट समोर आल्यानंतर आता पोलिसांकडून तपासही केला जातोय.

सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट समोर आलीय. सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणा लॉरेन्स बिश्नोनी गॅंगचा हात असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. अनमोल बिश्नोई नावाच्या फेसबुक अकाऊंटवर या गोळीबार प्रकरणी एक पोस्ट करण्यात आलीय. ही पोस्ट समोर आल्यानंतर आता पोलिसांकडून तपासही केला जातोय. रविवारी सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला होता. त्यानंतर आता या गोळीबार प्रकरणातीन दोन्ही संशयित आरोपींना अटक करण्यात आलीय. त्यांची कसून चौकशी केली जातेय. अशातच आता गोळीबारामागे नेमकं कोण आहे? या प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com