Latur Water Crisis: लातुरात पाणीप्रश्न गंभीर! पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पांचा अवस्था बिकट

Latur News Today: लातूर जिल्ह्यात भीषण पाणी टंचाईमुळे लोकांसमोर मोठा प्रश्न, पाणीटंचाईची धक्कादायक आकडेवारीही समोर, नेमका जलसाठा किती? वाचा सविस्तर

बातमी आहे राज्यातील पाणीटंचाईच्या दाहकतेची. मराठवाड्यातील लातूर (Latur News Today) जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा आता वाढू लागल्या. लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाईची (Maharashtra Drought) तीव्रता अधिक भीषण होत चालली आहे. जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या 8 मध्यम प्रकल्पांपैकी 4 मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. तर चार मध्यम प्रकल्पात केवळ 2 ते 4 टक्के इतकाच पाणी साठा शिल्लक असल्याचं समोर आलय. लातूर जिल्ह्यातल्या अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय. तर सध्या ग्रामीण भागात15 दिवसाआड पाणीपुरवठा केला जातोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com