लाडक्या बहीण'साठी आनंदाची बातमी, काही तासात खात्यावर ₹१५०० येणार

Ladki Bahin Yojana September installment ₹1500 credited to accounts : सप्टेंबर महिन्याचा ₹१५०० हप्ता आजपासून खात्यात जमा होणार आहे, अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. ई-केवायसी लवकर पूर्ण करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलेय.

ladki bahin yojana september installment Udpate News : राज्यातील 'लाडक्या बहीण'साठी आनंदाची बातमी आहे. आजपासून महिलांच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता जमा होणार आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स खात्यावर पोस्ट करत ही माहिती दिलीय. येत्या दोन ते तीन दिवसांत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात १५०० रूपये सन्मान निधी वितरित होणार असल्याची माहिती त्यांनी दिलीय... दरम्यान पुढील २ महिन्यांच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी E-KYC करावी असं आवाहनही त्यांनी दिलंय. Maharashtra government starts Ladki Bahin payment transfer today

दिवाळीच्या तोंडावर लाडकीच्या खात्यात १५०० रूपये जमा होणार आहेत. सप्टेंबर महिन्याचा हप्ता पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये लाडकीच्या खात्यात जमा होणार आहे. पण अद्याप ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत कोणतीही सविस्तर माहिती समोर आलेली नाही. How to check ₹1500 Ladki Bahin Yojana payment status

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com