VIDEO: शिक्षक आणि पदवीधर विधान परिषद निवडणुकीसंदर्भात Kiran Shelar यांचं मोठं वक्तव्य!

Graduate Election News: शिक्षक आणि पदवीधर विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान पार पडणार, मुंबईतील वरळी मतदान केंद्रावर सकाळपासूनच पदवीधर मतदार मतदानासाठी आले.

मुंबई शिक्षक आणि पदवीधर विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. मुंबईतील वरळी मतदान केंद्रावर देखील सकाळपासूनच पदवीधर मतदार मतदानासाठी आलेले पाहायला मिळत आहेत. या मतदान केंद्रावर भाजपचे मुंबई पदवीधर उमेदवार किरण शेलार आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर मतदान करणार आहेत. यादरम्यान माध्यमांशी बोलाताना संपुर्ण राज्याचं लक्ष शिक्षण आणि पदवीधर निवडणुकांकडे लागलेलं आहे असं किरण शेलार म्हणाले. भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष यांनी जी मेहनत केली त्याला यश मिळेल. आमचा विजय नक्की आहे असा विश्वास किरण शेलारांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com